ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
Related Posts
यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. 27 : राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांच्या उत्कृष्ट मराठी वाङ्मय…
महाराष्ट्र शासनाचे १०, १३, १४ व १५ वर्षे मुदतीचे प्रत्येकी ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
१० वर्षे मुदतीचे ३ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या १० वर्षे मुदतीच्या ३ हजार…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.…