उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील कबड्डीपटूंचा मोठा सहभाग याचा अभिमान; देशातील नामवंत खेळाडू सहभागी नागपूर, दि. 28 : गावपातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी या मैदानी खेळाने…