पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर
छत्रपती संभाजीनगर, दि.31, (विमाका) :- भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर…