ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
Related Posts
सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम
नाशिक, दि. २६ (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रमानुसार साडे पाच हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली…
मंत्री, राज्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या ध्वनीचित्रफिती एका क्लिकवर
मुंबई दि. १६: नागपूर येथे काल राज्यमंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पद व गोपनियतेची शपथ…
‘जनगणना २०२७’ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहगणना व घरयादी कामकाजाचे वेळापत्रक आणि प्रश्नावली जाहीर
नवी दिल्ली, २३ :देशातील बहुप्रतीक्षित ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून 1 एप्रिलपासून या मोहिमेला अधिकृतरीत्या सुरुवात…