ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
Related Posts
मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार
कृषिमंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा, शाश्वत विकास धोरणांची दखल…
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य
नागपूर, दि.23 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे…
२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजे २४ ऑक्टोबर…