दौंड, आष्टी, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जल सिंचनाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून आढावा
मुंबई, दि. ३०: दौंड (जि. पुणे) आष्टी (जि. बीड), माळशिरस (जि. सोलापूर) विधानसभा मतदार संघातील जलसंपदा विभागाकडील विविध जलसिंचनाच्या कामाचा…