महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांच्या पहिल्या पुस्तक प्रकाशनासाठी ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी
मुंबई दि. 23 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही,…