मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
विधानपरिषद लक्षवेधी
ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजनांना अधिक गती देणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे नागपूर दि. १०:- ओबीसी व…
मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे
नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा…
सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार…दोन वर्षं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची!
The post सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार…दोन वर्षं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची! first appeared on महासंवाद.