मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
विधानपरिषद कामकाज
सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी – पणन मंत्री जयकुमार रावल मुंबई, दि. १७ : राज्य सरकारने मागील वर्षात देशात इतर…
कोल्हापुरातील महिला सन्मान सोहळा यशस्वी करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी तपोवन मैदानावर होणारा महिला सन्मान सोहळा यशस्वी करा, अशा…
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोहीम स्तरावर प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक, दिनांक 26 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मतदार जनजागृती संदर्भात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी…