मुंबई दि.1 : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे, राजेंद्र बच्छाव व अन्य अधिकारी, कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000000
अश्विनी पुजारी/स.सं