राज्य शासनाकडून २०२१, २०२२ व २०२३ चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २४ : शासनाच्यावतीने सन 2019, 2020, 2021, 2022 व 2023 या पाच वर्षातील ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सन 2019-राही भिडे, 2020-सुधीर पाठक, 2021-भाऊ तोरसेकर, 2022-विजय बाविस्कर, दै.लोकमत आणि 2023 – बाळासाहेब जाधव, दै.पुढारी यांचा समावेश आहे. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे 2021, 2022 व 2023 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कारही जाहीर करण्यात आले असून तीन वर्षातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार्थी  पुढीलप्रमाणे.

 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2021 अंतिम निकाल

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1
अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार
1 लाख रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. मंगेश वैशंपायन

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

2.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

प्रवेशिका प्राप्त नाही

3.
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. विजयसिंह कौशिक

4.
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. फरहान हनीफ

5.
यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी)

(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

डॉ. किरण मोघे

6.
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. गजानन उमाटे

7.
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. प्रशांत चव्हाण

8.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. मनोज अहिरे

9.
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. अल्पेश करकरे

10.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. देविदास मुळे

11.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

विभागीय पुरस्कार

12.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

(नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

श्री.फणिंद्र मंडलिक

13.
अनंतराव भालेराव पुरस्कार,

(औरंगाबाद आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.दत्तात्रय देशमुख

14.
आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. संजीव भागवत

15.
नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

(पुणे विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती मेधा पालकर

16.
शि. म. परांजपे पुरस्कार,

(कोकण विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती जान्हवी पाटील

17.
ग. गो. जाधव पुरस्कार,

(कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. महेश सरनाईक

18.
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. अनुप गाडगे

19.
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,

(नागपूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

 

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 अंतिम निकाल

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1
अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार
1 लाख रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

2.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

3.
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

प्रवेशिका प्राप्त नाही

4.
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.फरहान हनीफ वारशी

5.
यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी)

(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती वर्षा फडके-आंधळे

6.
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.पंकज क्षीरसागर

7.
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.प्रशांत खरोटे

8.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

9.
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

10.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.प्रवीण लोणकर

11.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.श्रीमंत माने

विभागीय पुरस्कार

12.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

(नाशिक विभाग)

 

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

श्री.कुंदन पाटील

13.
अनंतराव भालेराव पुरस्कार,

(औरंगाबाद आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.संतोष देशमुख

14.
आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती शर्मिला कलगुटकर

15.
नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

(पुणे विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.विठ्ठल सुतार

16.
शि.म.परांजपे पुरस्कार,

(कोकण विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.अरुण आडिवरेकर

17.
ग.गो.जाधव पुरस्कार,

(कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

18.
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.गजानन मोहोड

19.
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,

(नागपूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री.खेमेंद्र कटरे

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2023 अंतिम निकाल

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1
अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार
1 लाख रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

अ.क्र.
पुरस्काराचे नाव
पारितोषिक
विजेता नाव

1.
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

2.
अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

3.
बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

प्रवेशिका प्राप्त नाही

4.
मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

5.
यशवंतराव चव्हाण पुरस्कार

शासकीय गट (मराठी)

(माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती वृषाली पाटील

6.
पु. ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. दिपेश त्रिपाठी

7.
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. राजू ठाकरे

8.
केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

प्रवेशिका प्राप्त नाही

9.
समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

10.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. बाळासाहेब मिरजे

11.
पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. हेमंत बारसागडे

विभागीय पुरस्कार

12.
दादासाहेब पोतनीस पुरस्कार,

(नाशिक विभाग)

 

51 हजाररुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

याव्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

पात्र प्रवेशिका नाही

13.
अनंतराव भालेराव पुरस्कार,

(औरंगाबाद आणि लातूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. हरी मोकाशे

14.
आचार्य अत्रे पुरस्कार, (मुंबई विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

15.
नानासाहेब परूळेकर पुरस्कार,

(पुणे विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

पात्र प्रवेशिका नाही

16.
शि. म. परांजपे पुरस्कार,

(कोकण विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्रीमती अनुपमा गुंडे

17.
ग. गो. जाधव पुरस्कार,

(कोल्हापूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. शिवाजी यादव

18.
लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, (अमरावती विभाग)
51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. अविनाश साबापुर

19.
ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार,

(नागपूर विभाग)

51 हजार रुपये

(मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

श्री. राजेश बारसागडे

 

2021, 22 व 23 च्या पुरस्कार निवडीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत पत्रकार पराग करंदीकर, संदीप भारांबे, रवींद्र बेडकीहाळ, जितेंद्र दोशी, स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, सईद अन्सारी, चंद्रकांत शिंदे, निलेश खरे, सम्राट फडणीस व संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांचा समावेश होता.

०००

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 2022 व 2023 निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *