राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

मुंबई, दि. २९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *