राज्यपालांचे प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. 17:– दिवंगत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

 

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *