मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली,(जिमाका)दि.04: मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले. मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या…