सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सांगलीदि. १९ (जिमाका) :  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7  मे 2024 रोजी मतदान होत असून  जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये  12 लाख  43 हजार 397 इतके पुरुष मतदार, 11 लाख 93 हजार 291 स्त्री मतदार आणि 132 इतक्या तृतीपंथी मतदारांचा समावेश आहेअशी माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मिरज विधानसभा मतदारसंघात 1 लाख 65 हजार 208 पुरूष व 1 लाख 61 हजार 83 स्त्री  आणि 25 तृतीयपंथी मतदारसांगली विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 542 पुरूष व 1 लाख 67 हजार 889 स्त्री आणि 66 तृतीयपंथी मतदारपलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 43 हजार 49 पुरूष व 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि 8 तृतीयपंथी मतदारखानापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 71 हजार 333 पुरूष व 1 लाख 64 हजार 156 स्त्री आणि 18 तृतीयपंथी मतदारतासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 54 हजार 107 पुरूष व 1 लाख 46 हजार 869 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदारजत विधानसभा मतदारसंघात 1 लाख 48 हजार 785 पुरूष व 1 लाख 33 हजार 511 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदारइस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 37 हजार 945 पुरूष व 1 लाख 33 हजार 475 स्त्री आणि 5 तृतीयपंथी मतदारशिराळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 52 हजार 428 पुरूष व 1 लाख 44 हजार 790 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार आहेत.

44- सांगली लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील मिरजसांगलीपलूस-कडेगांवखानापूरतासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या  सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 9 लाख 53 हजार 24 पुरुष मतदार9 लाख 15 हजार 26 स्त्री मतदार आणि 124 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले या लोकसभा मतदार संघात  जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 2 लाख 90 हजार 373 पुरुष मतदार2 लाख 78 हजार 265 स्त्री मतदार आणि 8 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

18-19 वयोगटातील 40 हजारावर मतदार

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 40 हजार 811 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामधे 44- सांगली लोकसभा मतदार संघातील मिरज विधानसभा मतदार संघात 2 हजार 740 पुरुष2 हजार 404  स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदारसांगली विधानसभा मतदार संघात 2 हजार 758 पुरुष2 हजार 29  स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदारपलूस-कडेगांव विधानसभा मतदार संघात 3 हजार 181 पुरुष2 हजार 306  स्त्री मतदारखानापूर विधानसभा मतदार संघात 3 हजार 130 पुरुष2 हजार 237  स्त्री आणि 2 तृतीयपंथी मतदारतासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 755 पुरुष1 हजार 974  स्त्री मतदारजत विधानसभा मतदार संघात 3 हजार 533 पुरुष2 हजार 458  स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 2 हजार 556 पुरुष1 हजार 772 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 950 पुरुष2 हजार 21  स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात 20 हजारावर दिव्यांग मतदार

जिल्ह्यात 20 हजार 685 दिव्यांग (Person with Disability) मतदार असून यामध्ये 13 हजार 458 पुरुष तर 7 हजार 227 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मिरज विधानसभा मतदार संघात 1 हजार 31 पुरुष व 644 स्त्री मतदारसांगली विधानसभा मतदार संघात 918 पुरुष व 649 स्त्री मतदारपलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात1 हजार 401 पुरुष व 699 स्त्री मतदारखानापूर विधानसभा मतदार संघात 1 हजार 943 पुरुष व 959 स्त्री मतदारतासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 633 पुरुष व 1 हजार 326 स्त्रीजत विधानसभा मतदार संघात 2 हजार 120 पुरुष व 1 हजार 113 स्त्री मतदारइस्लामपूर विधानसभा मतदार संघात 1  हजार 477 पुरुष व 791 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघात 1 हजार 935 पुरुष व 1 हजार 46 स्त्री मतदार आहेत.

85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार

जिल्ह्यायात 85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात 2 हजार 144 पुरूष व 2 हजार 827 स्त्री मतदारसांगली विधानसभा मतदारसंघात 2 हजार 345 पुरूष व 2 हजार 666 स्त्री मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 2 हजार 2 पुरूष व 2 हजार 751 स्त्री  मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 2 हजार 494 पुरूष व 3 हजार 450 स्त्री मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 2 हजार 568 पुरूष व 3 हजार 527 स्त्री  मतदार, जत विधानसभा मतदारसंघात 1  हजार 688 पुरूष व 2 हजार 163 स्त्री मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1  हजार 560 पुरूष व 2 हजार 122 स्त्री मतदार, शिराळा विधानसभा मतदारसंघात 1 हजार 953 पुरूष व 2 हजार 985 स्त्री मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *