विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २७४ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी विधानसभेतील एकूण २७४ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात ही मतदान प्रक्रिया पार पडली.

०००

अश्विनी पुजारी/ससं/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *