ठाणे, दि. ८ (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यासह अधिकारी, कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले.
The post संत संताजी जगनाडे महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन first appeared on महासंवाद.