प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन
पुणे दि.३- गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांच्या हस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. बंद्यांच्या…