पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४१ कोटी निधीस मान्यता
मुंबई, दि. ३० : पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकासाठी ४१ कोटी निधीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.…