टेंभू – म्हैसाळच्या विस्तारित योजनेचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचवण्यासाठी लवकरच बैठक – जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे -पाटील
कृष्णा नदीवरील प्रस्तावित बॅरेजची पाहणी पूरस्थिती निर्माण होवू नये, यासाठी उपाययोजनांवर भर सांगली, दि. 25 : टेंभू- म्हैसाळच्या विस्तारित…