मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळातर्फे जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड; केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची माहिती
जळगाव, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमात जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड झाली असल्याची घोषणा केंद्रीय युवा…
‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि.२९ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी…
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी – ‘हिंद दी चादर’
धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले, असे महापुरुष इतिहासात अजरामर झाले आहेत. शीख परंपरेतील नववे गुरु श्री…