मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
नागपूर हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरला संस्थगित होणार
नागपूर, दि. १८:- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नियोजनाप्रमाणे वेळेत पूर्ण होणार असल्याने शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी…
महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ – मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना…
‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी : नव्या ७ हजार गावांचा समावेश – कृषिमंत्री धनंजय मुंडे
केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना महाराष्ट्रात राबविणार हिंगोलीतील हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पदभरतीस मंजुरी मुंबई दि. १० :…