जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी यांचे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन

यवतमाळ, दि. ९ : जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज शहरातील भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी युवराज मेहेत्रे, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, पराग पिंगळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *