मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंजला भेट
मुंबई, दि. ७: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मुख्यालयाला भेट देत प्रतिष्ठित ‘एनएसई बेल’ वाजवली.…
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
राज्यपालांच्या हस्ते मंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, उद्योजक संजीव बजाज आदी लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ने सन्मानित मुंबई, दि.१९: विकसित…
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मधुमित्र-मधुसखी पुरस्कार जाहीर
चंद्रकांत तरे,संजय मारणे, दयावान पाटील, विद्यानंद आहिरे यांचा विशेष सन्मान छत्रपती संभाजीनगर येथे 20 मे 2026 रोजी होणार पुरस्कारांचे वितरण मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची…