ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
Related Posts
एफआयडीसी स्थापनेसह चंद्रपूरमधील वन्यप्राणी हल्ले रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. १२ : फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एफआयडीसी) स्थापन करण्याबाबत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात हत्ती, वाघ आणि इतर…
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया द्यावा – कृषी विभागाचे आवाहन
मुंबई, दि. २ : पीक विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांनी रु. १/- रुपया प्रति अर्ज याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही शुल्क सीएससी (CSC)…
योगाभ्यास करून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरा
नियमित योगाने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखता येते – निवासी आयुक्त आर. विमला नवी दिल्ली, दि. 21 : महाराष्ट्र सदनातील बँकेट…