ठाणे, दि.३ (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथील निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर उपस्थित होते.
Related Posts
टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबईकरांचे चैतन्य – दीपक केसरकर
मुंबई, दि.१३: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबईकरांचे खरे चैतन्य असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…
आकांक्षित तालुका विकासात जीवती तालुका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर
केंद्र शासनाच्या ४थ्या डेल्टा रँकिंगमध्ये पटकाविले स्थान चंद्रपूर, दि. 24 : विकासाच्या बाबतीत अतिमागास असलेल्या तालुक्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र…
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन…