ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई,दि.२३: सामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारे दिग्गज दिग्दर्शक पद्मभूषण श्माम बेनेगल यांच्या निधनामुळे सामाजिक बांधिलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीत…