क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गृहमंत्री अमित शाह यांचे अभिवादन

छत्रपती संभाजीनगर, दि. 5: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांती चौक येथील पुतळ्याला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *