मुंबई, दि. 23 : थोर क्रांतिकारक व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेला देखील यावेळी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
??????????????????????????
Governor offers tributes to Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray
Mumbai-२३: Governor Ramesh Bais offered floral tributes to the portraits of Netaji Subhash Chandra Bose and Balasaheb Thackeray on the occasion of their birth anniversary at Raj Bhavan Mumbai . Officers and staff of Raj Bhavan were present.
0000