मुंबई दि. 24 :नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
The post नाताळनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा first appeared on महासंवाद.