मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज’ याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची…