कोकण विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. ६ : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत…