‘महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार’ राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर; कोकण विभागाने पटकाविले एकूण ५३ पैकी २० पुरस्कार
ठाणे, दि.09(जिमाका) :- पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार” या…