‘मार्ड’ संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार मुंबई, दि. २२: मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध…