राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई दि. २९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 10 सप्टेंबर पर्यंत…