Agriculture

पंढरपूर आषाढी वारीतील अन्न व पेयपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सजग व सज्ज – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. २४ :- पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करत असतात. वारी मार्गावर आणि पंढरपूर व परिसरात…

Agriculture

गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. २४ :- विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता  रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम…

Agriculture

गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २४ : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध…

Agriculture

‘चौथे महिला धोरण – २०२४’ च्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करणार – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २४ : चौथे महिला धोरण २०२४ जाहीर झाले असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी प्रभावीपणे काम करावे. या…

Agriculture

पणन विभागाशी संबंधित माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २४ : पणन विभागाशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.…

Agriculture

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता बीजभांडवल योजना, थेट कर्ज…

Agriculture

राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर गुणवत्तापूर्ण बियाणे देण्यासाठी कृषी विभाग कटिबद्ध – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २४ : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (NMEO – Oilseeds) अंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन व…

Agriculture

जिल्हा परिषदेच्या बांधकामात दर्जा आणि एकसुसूत्रता राखावी – सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांचे निर्देश

गडचिरोली,(जिमाका)दि.24: ग्रामीण भागातील नागरी सुविधांच्या उभारणीत दर्जा, एकसुसूत्रता आणि दीर्घकाळ उपयोगिता यावर विशेष भर असावा, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशिष…

Agriculture

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने चंद्रभागा नदी पूरजन्य परिस्थितीचा आराखडा त्वरित सादर करावा – विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार

जिल्ह्यात पालखी सोहळ्यांचे आगमन होण्यापूर्वी पालखी मार्गावरील कामे पूर्ण करावीत पंढरपूर (दि.24)- आषाढी शुध्द एकादशी सोहळा  दि. 06 जुलै 2025…

Agriculture

आर्थिक शिस्त, गतिमान प्रशासनासाठी समितीची प्रभावी कार्यपद्धती ठरविणार – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

मुंबई, दि. २४ : अंदाज समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्त, उत्तरदायित्व, कारभारात पारदर्शकता, अचूक अर्थसंकल्पीय अंदाज  व  गतिमान प्रशासनासाठी प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष…