विधानसभा 

मुंबई, दि. ३ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *