विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली.

विधानसभा सदस्य सर्वश्री अमित साटम, किशोर आप्पा पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजीत पाटील, समीर कुणावार, समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *