मुंबई, दि. 12 : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
The post राज्यपालांचे संत रविदास महाराज यांना अभिवादन first appeared on महासंवाद.