नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभेच्या सभागृहात सदस्यत्वाची व गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी सभागृहातील सदस्यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *