छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कुळेकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, राजश्री बेरकिळे यांच्यासह उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *