विधानसभा कामकाज

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् आणि राज्यगीताने सुरुवात

मुंबई, दि. 23 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज विधानसभेत वंदे मातरम् आणि राज्यगीत गायनाने सुरुवात झाली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

00000

बी.सी.झंवर/वि.सं.अ.

 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सभागृहाला परिचय

मुंबई, दि. 23 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा परिचय करून दिला.

00000

बी.सी.झंवर/वि.स.अ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *