उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ विधिमंडळात सादर

मुंबई, दि. ७ :– उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष २०२४-२५ चा आर्थिक पाहणी अहवाल आज विधानसभेत सादर केला.

आर्थिक पाहणी अहवालाची प्रत आणि मराठी भाषेतील ठळक वैशिष्ट्ये पाहा…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *