मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
माझी वसुंधरा अभियान ४.0 व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील माझी वसुंधरा अभियान 4.0 व स्वच्छ भारत अभियानाचे काम उत्कृष्ट झाले…
महिलांना एमआयडीसीत प्राधान्याने जागा देणार – उद्योगमंत्री उदय सामंत
अमरावती, दि. 27 (जिमाका) : उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे. उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील…
पाटण मतदारसंघातील कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि. 26 : पाटण मतदारसंघातील विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. आचार संहितेच्या पूर्वी मंजूर…