मुंबई, दि.14: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Related Posts
जिल्ह्यातील मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात १६ हजार १६६ निवडणूक अधिकारी कर्मचारी होणार नियुक्त
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 16 लाख 8 हजार 858,…
योग्य प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल
मुंबई, दि. १७ : कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव त्रुटी पूर्ण करून तातडीने मंजूर…
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विभागाने भरीव काम करावे – राज्यमंत्री इंद्रनील नाईक
मुंबई, दि. १५: आदिवासी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने शासनस्तरावरुन विविध योजना राबवल्या जातात. त्यांची व्यापक आणि प्रभावी अमंलबजावणी…