संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई,दि. १२:  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.

The post संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *