केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.१२ – केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले.

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तदर्थ समितीचे अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.

The post केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *