मुंबई, दि. १३ : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ मधील सहयोगी प्राध्यापक (शल्यचिकित्साशास्त्र) या पदाच्या मुलाखती दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा निकाल आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर https://mpsc.gov.in उपलब्ध आहे, असे आयोगाने कळविले आहे.
0000
राजू धोत्रे/विसंअ/
The post सहयोगी प्राध्यापक, गट-अ मुलाखतीचा निकाल जाहीर first appeared on महासंवाद.