राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. २ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *