निवडणूक प्रक्रिया नि:पक्षपातीपणे पार पडण्यासाठी सर्व विभागांनी योग्य खबरदारी घ्यावी -केंद्रीय निवडणूक निरीक्षक
ठाणे, दि. २३ (जिमाका): महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया येत्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी…